शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातही विकासात्मक पत्रकारीतेसाठी संधी

By admin | Updated: November 17, 2016 00:39 IST

सोशल मिडीयामुळे पत्रकारीतेच्या क्षेत्रात दिवसेंदिवस आमुलाग्र बदल होत आहेत. आजघडीला लोकांपर्यंत अल्पावधीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती मिळत आहे.

रवी गीते यांचे प्रतिपादन : पत्रकार संघात राष्ट्रीय पत्रकार दिन भंडारा : सोशल मिडीयामुळे पत्रकारीतेच्या क्षेत्रात दिवसेंदिवस आमुलाग्र बदल होत आहेत. आजघडीला लोकांपर्यंत अल्पावधीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रिंट मिडीयाचे महत्त्व कमी होण्याची शक्यता वर्तविली जात असताना सोशल मिडीया ही विकासात्मक पत्रकारीतेसाठी संधी असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांनी केले. मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, ज्येष्ठ पत्रकार डी.एफ.कोचे, सचिव मिलिंद हळवे, उपाध्यक्ष राकेश चेटूले मंचावर होते.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकातून चेतन भैरम यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्त्व सांगून जिल्ह्यातील तरूण पत्रकार विविध प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या पत्रकार क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. भंडारा जिल्ह्याचा नाव गौरवान्वित करीत आहेत. ज्येष्ठ पत्रकार डी.एफ.कोचे म्हणाले, वर्तमान काळातील पत्रकारीता कशी असावी यावर भर दिला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी विद्यमान समस्या व पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन केले.संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद हळवे यांनी केले. कार्यक्रमाला सुरेश फुलसुंगे, सुरेश काटगले, विलास सुदामे, प्रमोद भांडारकर, विजय क्षीरसागर, बाबा बाच्छिल, उमेश जांगडे, सचिन रणदिवे, पृथ्वीराज बन्सोड, अभिजीत घोडमारे, शैलेश रोशनखेडे उपस्थित होते. दरम्यान, माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात चेतन भैरम, राकेश चेटूले, प्रा.बबन मेश्राम, दिपक रोहणकर, बाबा बाच्छिल, दिपेंद्र गोस्वामी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी घनशाम खडसे, सुनिल जांभुळे, बंडू राठोड, सुनिल फुलसुंगे, घनशाम सपाटे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)