शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अपहारप्रकरणी कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: January 6, 2017 00:54 IST

दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेऊन बनावट दस्ताऐवजांच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखांचा चुना

प्रकरण संपत्ती गहाण ठेवण्याचे : जवाहरनगर येथील दाम्पत्याचा समावेश भंडारा : दुसऱ्याची संपत्ती गहाण ठेऊन बनावट दस्ताऐवजांच्या मदतीने सहकारी बँकेला २ कोटी ३१ लाखांचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कळमना पोलिसांनी याप्रकरणी बँकेचे वकील आणि मूल्यांककासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापैकी जवाहरनगर येथील दिवाकर मेश्राम व आशा मेश्राम या दोघांना अटक केली नाही. ज्या १३ जणाविरूद्ध गुन्हे दाखल केले होते त्यापैकी जवाहरनगर येथील मेश्राम दाम्पत्यासह गणपत महादेव ढोके (आदर्श नगर), राजू माणिकराव चिंचखेडे (श्रीशरण नगर, खामला), विकास रामकृष्ण भुते (म्हाळगी नगर), चंद्रप्रभा मनोहर सोनवणे (भोलेबाबा नगर, पिपला), मुकेश ध्रुव कुमार मेश्राम व हिमानी शालिकराम मेश्राम, सतीश प्रभुदास डोंगरे (भगवान नगर), राकेश प्रसाद उदयराज शाहु व सोनी राकेश प्रसाद शाहु (बेसा मार्ग), इर्गेश नत्थूजी मथलोन, (वाठोडा), समीर मनोहर वानखेडे व हेमराज राजू वानखेडे. (अंबानगर, उमरेड मार्ग), मीना मधुकर वानखेडे., मधुकर महादेव वानखेडे. (हावरापेठ), ए.ए. काशीकर तथा मूल्यांकक मुंडले अशी गुन्हे दाखल केलेल्या इसमांची नावे आहेत. कळमना पारडी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे. आरोपींनी या बँकेत कजार्साठी अर्ज केला होता. नियमानुसार बँकेने वकील आणि मूल्यांककाच्या माध्यमातून दस्ताऐवजांची तपासणी केली. आरोपींनी दुसऱ्यांची संपत्ती स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती संपत्ती बँकेत गहाण ठेवली. त्या संपत्तीचे बोगस दस्तऐवज सुद्धा त्यांनी बँकेत सादर केले. २००८ पासून हा प्रकार सुरू होता. मार्च २०१६ मध्ये बँकेला याबाबत समजले. बँकेने प्रकरणाचा चौकशी केली तेव्हा प्रकार उघडकीस आला. बँकेतून २ कोटी ३१ लाख ४० हजार रूपयांची फसवणूक केली. यातील काही इसम बँकेची किस्त वेळवर भरत नव्हते. बँकेचे व्यवस्थापक हरीश जरगर यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)