शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उभे धानपीक पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:25 IST

तुमसर तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील प्रकार : तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले आहे. त्यामुळे पिकातील धान नष्ट झाले. हे तणीस गुरेसुद्धा खात नाही. त्यामुळे सिहोरा चुल्हाड परिसरातील त्रस्त शेतकºयांनी उभ्या पिकांना आगी लावल्या. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारला दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडला.तुमसर तालुका धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यावर्षी अस्मानी संकट उभे राहील. दुबार पेरणी शेतकºयांनी केली. त्यानंतर पावसाने दगा दिला. त्यातून शेतकरी कसाबसा सावरला. त्यानंतर धान पिकावर तुडतुडा व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले. धानाच्या लोंबी भरल्या नाही. पीक खाली वाकले. उभे धान पीक काळसर व पिवळसर जळाल्यासारखे झाले. शेतातील धानपिक कापणीसाठी शेतकºयांजवळ पैसे नाही. मजुरी कुठून देणार असा प्रश्न त्यांना पडला. धान कापणीनंतर जनावरेही तो चारा खात नाही. या धानाला उग्र वास सुटला आहे. त्यामुळे शेतकºयांनी उभे धानपिक जाळण्याचा निर्णय घेतला.शुक्रवारी दुपारी १ ते ३ दरम्यान टेमनी, चुल्हाड, गोंदेखारी परिसरातील १५ ते २० गावातील शेतकºयांनी सुमारे ५० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाना आगी लावल्या. यात किसन ठाकरे, हिरालाल ठाकरे, जियालाल ठाकरे, जिवतु ठाकरे, फकरीचंद बिसने, छोटु ठाकरे, सुरजलाल तितीरमारे, बाबुलाल पारधी, भाऊलाल पारध्ीा, ज्ञानेश्वर ठवकर, डॉ.रमेश पारधी, कंठीलाल ठाकरे, खुमनलाल चौधरी, दुलीचंद तुरकर या शेतकºयांचा त्यात समावेश आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी उईके, तलाठी यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. हतबल होऊन अधिकारी हा प्रकार पाहत होते. धानावर तुडतुडा किडीने आक्रमण केल्यानंतर महसूल विभागाने कोणते निर्देश दिले. शासनाने कमी किंमतीत औषधे उपलब्ध करुन देण्याची गरज होती. कृषी विभाग दररोज शासनाला आॅनलाईन माहिती देण्यात व्यस्त असल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.