तीन दिवस संततधार पाऊस बरसला. वैनगंगा नदीच्या जलस्तरात वाढ झाल्याने बुधवारी सकाळपर्यंत गोसीखुर्द धरणाची १९ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडली होती. दुपारनंतर १७ वक्रद्वारे बंद करून आठ वक्रद्वार अर्धा मिटरने उघडण्यात आले. त्यातून ७७४ क्यूसेस पाणी विसर्ग होत आहे.
वक्रद्वारे उघडली :
By admin | Updated: June 25, 2015 00:27 IST