शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री

By admin | Updated: March 30, 2016 00:54 IST

राज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीला बंदीचे आदेश दिल्यानंतरही अन्न व औषधी प्रशासनाच्या कृपेने साकोली तालुक्यात ..

गुटख्यासाठी शाळकरी मुलांची गर्दी : अन्न व औषधी विभागाची कार्यवाही कागदोपत्रीचसंजय साठवणे  साकोलीराज्यात गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्रीला बंदीचे आदेश दिल्यानंतरही अन्न व औषधी प्रशासनाच्या कृपेने साकोली तालुक्यात गुटखा व सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री होत आहे. गुटखा खाण्यासाठी पानटपरीवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. सुंगंधीत तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगाच्या रुग्णात वाढ होत असली तरी संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. या बंदीसाठी शासन उपाययोजना करीत असले तरी कारवाई मात्र शून्य आहे.राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक करणे यावर शासनाने बंदी आणली. सुरुवातीला या बंदीचा प्रभाव दिसून आला. मात्र त्यानंतर हा प्रभाव कमी होत आला. साकोली तालुक्यात सुगंधित तंबाखूविक्री करणारे खुलेआम आपापल्या वाहनाने तंबाखू प्रत्येक पानटपरीत पोहचवून देतात. काही दुकानदार दुकानातून या तंबाखूची विक्री करतात. त्यामुळे या विक्रेत्यांना अन्न व औषधी प्रशासनाचे अभय आहे. साकोली परिसरात या दुकानदारावर कागदोपत्री कारवाई होताना दिसते. या दुकानदारांचे गोदाम मात्र तंबाखूने भरलेले असतात.पानटपऱ्यावर विद्यार्थ्यांची गर्दीसुगंधित तंबाखूचे खर्रे खाण्यासाठी विद्यार्थ्यांची पानटपऱ्यांवर मोठी गर्दी जमते. विद्यार्थी शाळेत जाताना खर्रा शाळेत घेऊन जातात. हा खर्रा खाल्ल्यामुळे कर्करोग होतो. याची जाणीव असूनही खर्ऱ्याच्या आहारी गेलेल्यांना खर्रा खाल्ल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे सुगंधित तंबाधू विक्रीवर बंदी गरजेचे आहे.तंबाखूची साठवणूकसाकोली येथे सुगंधित तंबाखूची खरेदी आठवड्यातून दोनदा केली जाते व मोठे व्यापारी ही तंबाखू आपल्या गोडावूनमध्ये साठवणूक करून ठेवतात व दररोज आॅर्डरप्रमाणे विक्री करतात.प्रशासनाचे दुर्लक्षया तंबाखुविक्रीवर प्रशासनाने कायमची बंदी आणावी असे आदेश असताना मात्र साकोलीत या नियमाला बगल देण्यात येत आहे. एखादेवेळी संबंधित विभागाचे अधिकारी येतात व लहानशा पानटपरीवर धाड मारतात. मात्र मोठ्या व्यापाऱ्यांना सोडून देतात. त्यामुळे हा सुगंधित तंबाखूविक्रीचा गोरखधंदा जोमात सुरु राहतो.