शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एक कदम आगे दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. वास्तविक अध्यापनाला सुरुवात झाली आहे. कोविड-१९चा प्रभाव कमी झाला आहे. तथापि, तिसरी लाट येण्याची ...

ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. वास्तविक अध्यापनाला सुरुवात झाली आहे. कोविड-१९चा प्रभाव कमी झाला आहे. तथापि, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ग्रामीण भागातील सुरू असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा बंद झाल्या, विद्यार्थी घरी राहिले तर फेस-टू-फेस अध्यापन होणार नाही. ऑनलाईन शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अवघड होईल ही भीती आहेच. या सगळ्या भविष्यात येणाऱ्या अडचणी आताच दूर करण्यासाठी ‘एक कदम आगे’ अशी टॅगलाइन वापरून त्यावर कार्य करणे शाळेने सुरू केल्याचे मुख्याध्यापक राजू बांते यांनी सांगितले. पटावर असलेल्या ५९ पैकी ५० विद्यार्थ्यांनी परीक्षाप्रमुखांकडे नावनोंदणी केली आहे. यात १६ दत्तक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्याच सत्रात दहावीची सराव परीक्षा सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदित आहेत.

बॉक्स

कोविड नियमांचे पालन

परीक्षा देताना कोविड नियमांचे पालन केले जात आहे. एका वर्गात २० विद्यार्थी व एका डेस्कवर एक विद्यार्थी बसविला जात आहे. आजारी मुलांना शाळेत बोलावण्यात येत नाही.

कोट

विद्यार्थ्यांच्या ज्ञान व क्रियात्मक गुणवत्तेचे मोजमाप केले जावे. गुणवत्तेत कोणत्या कमतरता आहेत, त्यांचा शोध व सुधारणा करण्यासाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

हंसराज भडके, परीक्षाप्रमुख

कोट

सराव परीक्षेने अभ्यासाची गती वाढली. आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झाली. पुढील परीक्षेचे दडपण कमी व्हायला मदत होणार आहे. सोबत गुणवत्ता वाढीस लागणार आहे.

राजश्री बुधे, विद्यार्थिनी

180821\0905img_20210817_144801.jpg

'एक कदम आगे ' दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा

फुले शाळेचा उपक्रम : ५० विद्यार्थी सहभागी