शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 22:53 IST

धनूर ते सोनगीर रोडवरील घटना, एकास दुखापत

धुळे : दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जबर जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील धनूर ते सोनगीर रोडवर शनिवारी घडली़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़ नामदेव सुकदेव भील (३०) आणि राहूल उखा भील (२६) दोन्ही रा़   मोहाडी प्ऱ डांगरी ता़ धुळे हे दोघे एमएच १८ एएल ७१७७ या दुचाकीवर स्वार होऊन धनूर मार्गे सोनगीर येथे जात असताना धुळे तालुक्यातील धनूर ते सोनगीर रोडवर धनूर गावाच्या पुढे अंदाजे एक किमी अंतरावर समोरुन येणारी एमएच १८ एक्यू ४४४६ या दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला़ यात नामदेव भील आणि राहुल भील यांना दुखापत झाली़ अपघाताची ही घटना शनिवार १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ अपघातानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना नामदेव भील यांचा मृत्यू ओढवला़ तर राहूल भील याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्याचे सदेसिंग चव्हाण यांनी गुरुवारी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे़