शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

राजेगाव येथे ट्रक अपघातात एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटून झालेल्या अपघातात वाहक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील राजेगाव एमआयडीसी येथे सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला.रातकुमारदास (२५) असे मृताचे नाव आहे. तर दोबरना सुबल देबनाथ (२६) ...

ठळक मुद्देट्रकचा चुराडा : टायर फुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर उलटला ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटून झालेल्या अपघातात वाहक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील राजेगाव एमआयडीसी येथे सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला.रातकुमारदास (२५) असे मृताचे नाव आहे. तर दोबरना सुबल देबनाथ (२६) रा. संतोषपूर जिल्हा नंदीया आणि बंकू शंभू दास (२३) रा. उत्तर दुलभपूर, पश्चिम बंगाल अशी जखमींची नावे आहेत.पश्चिम बंगाल येथून ट्रक क्रमांक डब्ल्यू बी २५ एच ७५६० हा बारा चाकाचा मोठा ट्रक लोखंड घेवून रविवारी पहाटे नागपूरकडे जात होता. राजेगाव एमआयडीसी जवळ ट्रकचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण गेले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला जावून उलटला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात वाहक रातकुमार हा जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झो. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.