पालांदूर परिसरात शेती व्यवसायासोबत पूरक व्यवसाय म्हणून पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. येथील सोनकुबाई बागडे यांच्या शेतात भेंडी पिकाची लागवड करण्यात आली आहे. २५ दिवसानंतर तणनाशकाकरिता मजुरांच्या माध्यमातून कोदळण करण्यात येत असतानाचे छायाचित्र.
भेंडी :
By admin | Updated: December 16, 2015 00:41 IST