शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आता मतदार दिवस म्हणून पाळणार

By admin | Updated: June 7, 2017 00:30 IST

तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणास चालना देण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने १ जुलैपासून महिनाभर नवमतदारांची मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमांचे आयोजन : ९ ते २२ जुलैपर्यंत विशेष मतदार नोंदणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणास चालना देण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने १ जुलैपासून महिनाभर नवमतदारांची मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी १ जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस साजरा करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी ठरविले आहे. या मोहिमेंतर्गत १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या महिनाभराच्या काळात १८ ते २१ वर्ष वयोगटातील नवयुवक मतदारांची नाव र्नेंदणी करण्याची मोहिम सुरु होत आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदार यादीत नाव नसलेल्या तरुणांकडून अर्ज क्रमांक ६ भरून घेतील. नागरिकांच्या सोयीसाठी ९ ते २२ जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित केली आहे.या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांनी नोंदविलेले अर्ज स्वीकारणार आहेत. राजकीय पक्षांनी या मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयीन युवकांमध्ये मतदार नोंदणीबाबत जागृती निर्माण होण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मय्यत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी अर्ज नमूना ७ भरून द्यावा. ज्यांच्या मतदार यादीतील नावात चुका असल्यास, त्यांनी अर्ज क्रमांक ८ भरून द्यावा. ज्यांचे मतदार यादीत फोटो नाही अशा मतदारांनी तहसील कार्यालयात जमा करावे. ज्या महिलांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही. त्यांनीही या मोहिमेत भाग घेऊन नाव मतदार यादीत नोंदीकरिता नमुना अर्ज क्रमांक ६ भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.