शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बिल्ल्यांच्या मागे धावणारी बच्चे कंपनीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:26 IST

गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियाचा परिणाम : घराघरात पोहचणारे ‘बिल्ले’ झाले झाले लुप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे.निवडणूकीत सोशल मिडीया प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू बनला. सगळ्याच पक्षाचे नेते सोशल मिडीया वापरत आहे. याचा प्रभाव अनेक बाबींवर पडला आहे. खरा फटका ग्रामीण भागातील लहान बालकांवर बसलेला आहे. निवडणूकीत प्रामुख्याने प्रचार सामुग्री बिल्ले होय. आता हे बिल्ले दिसने दुर्मिळ झाले आहे. प्रसार माध्यम, इलेक्ट्रानिक्स मिडीया, आता वॉटअ‍ॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्ट्राग्राम आदीच्या माध्यमातून अ‍ॅन्डराईड मोबाईलद्वारे घराघरात निवडणूकीच्या व इतरही बाबी पोहचत आहे. एक दशकापुर्वी,प्रचारासाठी गावात गाड्या यायच्या, गावभर भोंगा वाजवत फिरायचा, गाडीतून बिल्ले फेकले जायचे, गाडींच्या मागे धावणारी बालके बिल्ले मिळविण्यासाठी धडपड करायची. कधी मारामारी ही करीत होती.गोळा केलेली विविध पक्षाची चिन्हाची बिल्ले बालके निट जमवून ठेवत होती. शेताशेजारी झाडात, कुणाच्या घरी अशी बालकांची अशी मैफिल जमायची. मग, सुरु व्हायचा त्यांचा बिल्ले जिंकण्याचा खेळ. या खेळात ही बालके सगळं विसरुन जायची. या बिल्ल्याच्या खेळात रममाण होणारी ही लहान बालक सोशल मिडीयामुळे दूर झाली. तसेच निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना या लहान बालकांसाठी बिल्ले छापले पाहिजेत.गावात आपल्या कार्यकत्याच्या माध्यमातून बिल्ले वाटली गेली पाहिजेत हा विसर सोशल मिडीयाने हायटेक झालेल्या नेत्यांना पडला आहे. निवडणूक काळात बालकांचा बिल्ल्याचा खेळ घालवायला बालमन जाणणारे नेते नाहीत हे दिसून येते.‘बिल्ले’ हा घराघरात जाणारा प्रचाराचा सोपा माध्यम बंदच झाला. याबाबत मोहगावदेवी येथील बालक अखिलेश लांबट म्हणतो, बिल्ले जमविण्याचा व खेळण्याचा छंद हिरावला गेला. महेंद्र सुर्यवंशी म्हणाला, निवडणूक काळात आठ-दहा मित्र बिल्ले खेळामुळे एकत्र येत होती. आता खेळासह मित्रही दुरावले गेले. युवक लिलाधर लेंडे म्हणाले, नेते बालकांची मानसिकता समजून घेत नाही. तसा विचारही करीत नाही. यामुळे निवडणूकीच्या प्रचाराचा लोळ घरापर्यंत जाणे बंद झाले. तसेच लहान बालकांच्या उत्साहाला खिळ बसली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक