शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:01 IST

जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महिला अस्मिता योजनेचा लाभ देण्यातही जिल्हा प्रथम क्रमांकावरच असल्याबद्दल ना. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यातील एकही बालक पोषण आहाराविना वंचित राहू नये, त्यांच्यापर्यंत नियमित पोषण आहार पोहोचवा. महिलांवरील अत्याचारात तसेच घरगुती हिंसेवर नियंत्रण ठेवा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिला व बालविकास विभागाच्या आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी काठोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र दरेकर, जिया पटेल उपस्थित होते.यावेळी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, माहिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत माजी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ ११४२ लाभार्थ्यांना देण्यात आला असून त्यांना एक कोटी ३५ लाख २५ हजार रुपये वितरीत केले आहे. पोषण आहार अभियानांतर्गत आधारकार्ड सीडींग करण्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महिला अस्मिता योजनेचा लाभ देण्यातही जिल्हा प्रथम क्रमांकावरच असल्याबद्दल ना. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले.जिल्ह्यात १३०५ अंगणवाडी केंद्र असून आदर्श अंगणवाडी केंद्राच्या इमारतीसाठी ५३ लाख निधी मंजूर आहे. एक रकमी लाभाची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिसाच्या खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून आरोग्य तपासणीसह जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलून अमंलबजावणी केल्याचे ना. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

महिला अत्याचारात चूक करणाऱ्यांना माफी नाहीमहिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचारासंदर्भात चूक करणाऱ्यांना कदापी माफी नाही. अपराध्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शाळा महाविद्यालयात पास्को ई-बॉक्स लावण्याची सूचना संबंधिताला देण्यात आल्याच्याही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविकांना नियमित वेतन आणि वेतनवाढ देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. बालकातील व्यसनाधिनता वाढीस लागली असून त्यासाठी समाजालाच पुढे यावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे शाळा सुरु होण्यास वेळ लागत असून आॅनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर