शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलग्राम योजना केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:30 IST

शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घाणच घाण

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे. मात्र ही योजना सध्या कागदावरच दिसून येत आहे. अनेक गावात अद्यापही घाणच घाण पसरलेले असून याकडे मात्र जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.राज्य शासनाने दरवर्षी स्वच्छता अभियान राबविले जाते. त्यामध्ये सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना पुरस्कार प्रदान केला जात आहे. या योजनाची गावात सक्षम आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. मात्र प्रशासनातील अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे या निर्मलग्राम योजनेला खिळ बसली आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, चिकणा, चिचाळ, कोदामेडी अशा अनेक गावात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर शेतखताचे खातकुडे तयार केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असते. मात्र अद्यापही जबाबदार अधिकाºयांनी याकडे लक्ष घातलेले नाही. याबाबत नागरिकांकडून संताप व्याप्त आहे.