शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता संघटनेने जोपासले ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST

तुमसर: स्थानिक विवेकानंद नगरातील वृत्तपत्र विक्रेता विजय मोतीलाल मेश्राम यांचे ११ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

तुमसर: स्थानिक विवेकानंद नगरातील वृत्तपत्र विक्रेता विजय मोतीलाल मेश्राम यांचे ११ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी दोन मुली। मुलगा असा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशा विपरीत परिस्थितीत तुमसर येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनाने मृत विजय मेश्राम यांच्या परिवारास १० हजार रुपयांची आर्थिक मदत करून ऋणानुबंध जोपासले आहे

गत ४० वर्षापासून उन्हाळा हिवाळा पावसाळा कशाची तमा न बाळगता नित्यनेमाने विविध वर्तमानपत्र भल्या पहाटे लोकांच्या दारात टाकणारा विजय मेश्राम यांच्या व परिवाराचा उदरनिर्वाह याच व्यवसाया वर चालत होते मात्र घरातील कर्ता व्यक्तीचे असे अकस्मात निधन झाल्याने त्या परिवाराची कशी आर्थिक कोंडी होते हे केवळ त्या परिवारालाच ठाऊक राहते त्यावेळी गरज असते ती आर्थिक मदतीची आणि तीच १० हजार रुपयांची आर्थिक मदत करून वृत्तपत्र विक्रेता संघटनेने आपले एवढ्या वर्षाच्या ऋणानुबंधाचा परिचय समाजाला करून दिला यावेळी वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी संजीव थोटे, देवचंद टेंभरे, नितीन खोब्रागडे, माणिकचंद टेंभरे, लीलाधर मेश्राम, कृष्णकांत बडवाईक, विनोद मेश्राम, सुरेंद्र लाडसे, रवी साठवणे, व इतर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते