शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेतांच्या समस्या मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:48 IST

सूर्य उगवण्याच्या पूर्वी सर्वांच्या घराघरात वर्तमानपत्र टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेतांच्या नानाविध समस्या जैसे थे आहेत. त्यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र अजूनपर्यंत वृत्तपत्र विक्रेतांची दखल घेतली नाही.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : तुमसर येथे वृत्तपत्र विक्रेतांचा सत्कार समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सूर्य उगवण्याच्या पूर्वी सर्वांच्या घराघरात वर्तमानपत्र टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेतांच्या नानाविध समस्या जैसे थे आहेत. त्यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र अजूनपर्यंत वृत्तपत्र विक्रेतांची दखल घेतली नाही. त्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन मुखमंत्र्यांना त्यांच्या कळविणार असल्याचे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.तुमसर येथे वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वार्षिक सत्कार व स्नेह मिलन सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर जिल्हा संघटनेचे किशोर मोरे, विजय निर्वाण, सत्कारमूर्ती दयाराम थोटे, बंडू वनवे, नारायण उके उपस्थित होतेसत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. संचालन व आभार गणेश बर्वे यांनी केले.कार्यक्रमासाठी संजीव थोटे, विजय मेश्राम, माणिकचंद टेंभरे, कृष्णकांत बडवाईक, लीलाधर मेश्राम, नितीन खोब्रागडे, विनोद मेश्राम, रवी साठवणे, जीवन वनवे सुरेंद्र लाडसे यांनी प्रयत्न केले.