शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीविना नवीन वीज मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:27 IST

पुरवठादाराकडून नवीन ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर महाविरणला प्राप्त होतात. मात्र या मीटरची कोणतीही चाचणी न करता वीज ग्राहकाच्या घरी लावले जाते. परिणामी सदोश मिटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. महावितरणच्या या अजब प्रकारामुळे तुमसरमधील ग्राहकांची लुट होत आहे.

ठळक मुद्देग्राहकांची लूट : महावितरण कंपनीचा अजब प्रकार

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुरवठादाराकडून नवीन ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर महाविरणला प्राप्त होतात. मात्र या मीटरची कोणतीही चाचणी न करता वीज ग्राहकाच्या घरी लावले जाते. परिणामी सदोश मिटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. महावितरणच्या या अजब प्रकारामुळे तुमसरमधील ग्राहकांची लुट होत आहे.महावितरण कंपनीला एलएनटी या कंपनीकडून ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर पुरविण्यात आले. नवीन वीज मिटरची महावितरणने तपासणी करणे गरजेचे आहे. प्रयोगशाळा आणि कॉलिटी कंट्रोल आणि अन्य मापदंडाच्या चाचण्या करून त्या मीटरची सत्यता पडताळणी गरजेचे आहे. परंतु महावितरणने सर्व नियम धाब्यावर बसविले आहे.पुरवठा दाराकडून मिळालेले मीटर थेट ग्राहकांना वितरित होत आहे. परिणामी काही वॅटचे बल्ब आणि ईलेक्ट्रॉनिक वस्तुचा प्रमाणात वापर असतानाही ग्राहकांना मोठे बिल येत असल्याची ओरड आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता नाव न सांगण्याच्या अटीवर एका सहायक अभियंता म्हणाला, आम्ही पुरवठाद्वाराकडून आलेले कोणतेही मीटर तपासत नाही. आमच्याकडे आले की थेट ज्या उपविभागाची मागणी आहे त्यांना पाठवून देतो. सील करण्यासाठी लागणारे साहित्यही देतो. संबंधित कर्मचारी नवीन मीटर बसवून देतो. परंतु पुरवठाधाराकडून आलेले वीज मीटर योग्य आहे की सदोश याची कोणतीही खातरजमा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. यासर्व प्रकारामुळे वीज ग्राहकांना मात्र नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चाचणीविना लावलेले नवीन वीज मीटरमुळे ग्राहकांची पिळवूक होत असून याविरूद्ध आवाज उठविणार असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते ठाकचंद मुंगुसमारे यांनी सांगितले.