शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

समाजात एकजूट गरजेची

By admin | Updated: September 1, 2014 23:21 IST

अखिल भारतीय शाहू समाज तेली महासभा प्रत्येक प्रांतात कार्य जोमाने करीत आहे. त्यामुळेच तेली समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, केरळ, गुजरात येथून निवडून आलेले आहेत.

तेली समाजाची सभा : कृष्णराव हिंगणकर यांचे प्रतिपादनभंडारा : अखिल भारतीय शाहू समाज तेली महासभा प्रत्येक प्रांतात कार्य जोमाने करीत आहे. त्यामुळेच तेली समाजाचे प्रतिनिधी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, केरळ, गुजरात येथून निवडून आलेले आहेत. भारतात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून काम सुरु आहे. आपला जिल्हा भंडारा सुद्धा समाज संघटनेत मागे राहू नये, यासाठी सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर समित्या तयार करून संघटन मजबूत करावे, असे आवाहन कृष्णराव हिंगणकर यांनी केले. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जिल्हा कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष देवीदास लांजवोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.सभेला महासचिव कृष्णराव हिंगणकर तसेच महाराष्ट्र तेली समाज महासभेचे विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. धनराज खोब्रागडे, विभागीय उपाध्यक्ष सरिता मदनकर, जिल्हा महिला अध्यक्षा कुंदा वैद्य, सेवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास शहारे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदिप शहारे, रामू शहारे उपस्थित होते.सभेत समाजाचे संघटन व समाजाच्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. समाजाचे हित लक्षात घेता एकसंघ राहण्याकरिता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार यांनी प्रस्ताविकात समाजाचे हित समाज संघटनेचे महत्व सांगून समाजाने व कार्यकर्त्यांनी आपसात मेळ ठेवून समाजाची उन्नती, प्रगती करावी असे सांगितले. समाजात एकजुट असली तर विकास शक्य होतो. प्रगतीकडे जाण्याची दिशा निश्चित होते. त्यामुळे समाजबांधवांनी हेवेदावे सोडून एकजुट व्हावे, असे आवाहन अ‍ॅड.धनराज खोब्रागडे यांनी केले.यावेळी सरिता मदनकर, कुंदा वैद्य, सुदिप शहारे, धनराज साठवणे, जाधवराव साठवणे, शंकरराव चांदेवार, ग्यानीराम साखरवाडे यांचीही भाषणे झाली. यावेळी श्रीराम मस्के राष्ट्रीय कार्यकारिणीचे नियमित सभासद झाले. त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. सभेचे संचालन कार्याध्यक्ष नेहालचंद पाटील यांनी व आभार नितीन मलेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अरविंद लांजेवार, अनिल भुरे, प्रेमसागर वैरागडे, दिनेश भुरे, दिलीप माकडे, अवधुत रघुते, जाधवराव साठवणे, गुणवंत क्षीरसागर, पुरुषोत्तम वैद्य, राजू धुर्वे, सुयेश कारेमोरे, सुरेंद्र सेलोकर, रामू शहारे, विवेक नखाते, मनोहर साठवणे, मधुकर बांगडकर, ज्ञानेश्वर वैद्य यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)