शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:56 IST

देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : तुमसरात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या तुमसर शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर माजी प्रदेश अध्यक्ष, माणिकराव ठाकरे, आमदार, नसीम खान प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे अनंतराव घरड, माजी आमदार सेवक वाघाये, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अमरनाथ रगडे, रमेश पारधी, शंकर राऊत, नगरसेवक, राजेश ठाकूर, कलाम शेख, प्रभू मोहतुरे, शुभम गभने, आशिष पात्रे, सुनील गिरेपुंजे, शैलेश पडोळे, प्रफुल्ल बिसणे, देवेंद्र मेश्राम, आकाश काकडे, अमित लांजेवार, हरिराम निमकर, गिताताई बोकडे, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, वीणा झंझाड, नैनश्री येळणे, सीमा बडवाईक, वषार्ताई बारई, स्मिता बोरकर, हसन रिझवी, आनंद बिसने, कान्हा बावनकर, नीरज गौर, सुरेश मेश्राम, आकाश बोंद्रे, महेश ढेंगे, युवा नेते पंकज कारेमोरे, आकाश काकडे, सहादेव तुरकर, अजय खंगार, बालकदास ठवकर संजय पिकलमुंडे, चैन मसरके व सरपंच आदी उपस्थित होते.अशोक चव्हाण भाजपच्या नीती वर सडकून टीका करताना म्हणाले की, शेतकरी हवालदिल झाला असताना शेतपिकाला अजूनपर्यंत योग्य हमीभाव मिळाला नाही, कर्जमाफी झाली नाही, तीन राज्यात आमची सरकार येताच कर्जमाफी व २५०० रूपये हमीभाव देण्यात आला आहे. त्यामुळे आता फसवी सरकारला घरचा रास्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरनाथ रगडे यांनी केले.