शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून ‘त्या’ घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:50 IST

तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कथुआ व उन्नाव येथील नाबालीक मुलींवर झालेल्या अत्याचार विरोधात बावनकर चौक येथे निदर्शने करण्यात आले.

ठळक मुद्देतुमसरात कॅन्डल मार्च : तरूणींनी दिल्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कथुआ व उन्नाव येथील नाबालीक मुलींवर झालेल्या अत्याचार विरोधात बावनकर चौक येथे निदर्शने करण्यात आले.कल्याणी भुरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय युवतींनी व महिलांनी ‘मुझे भी जीने दो’ अशा आक्रोशामध्ये घोषणा दिल्या. उपस्थित मुलींनी, समाज विकृतीला असंख्य मुली बळी पडत आहे. कुठपर्यंत हे सहन करायचे का? मुलींना चांगल्या दृष्टीकोनातून बघत नाही. आता स्वत: मजबूत व्हा कोनाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत: लढायला सज्ज व्हा उठ आणि लढ या वाईट विकृती साठी आणि आपल्या बहिणीचे रक्षण सुध्दा तु स्वत: कर अशाही घोषणा देण्यात आल्या. माजी आमदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर , माजी नगरपरिषद अध्यक्ष विजय डेकाटे, यांनी सुध्दा निदर्शने करून आक्रोश व्यक्त केला.यावेळी विठ्ठल कहालकर, राजू माटे, योगेश सिंगनजुडे, राजेश देशमुख, सलाम तुरक, तिलक गजभीये, अखिल रिझवी, संजय लाखा, सरोज भुरे, विजया चोपकर, कविता साखरवाडे, मीनाताई गाढवे, नुतनताई भोले, नंदा डोरले, आरती चकोले, जयश्री गभने, खुशलता गजभीये, रहमत बी. मिर्झा, बडवाईक, शोभाताई सहारे, सुश्मीता रामटेके आदी काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.