शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

By admin | Updated: March 25, 2017 00:37 IST

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात पार पडली.

भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात पार पडली. यावेळी संघटनात्मक वाढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून जिल्हा कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष हे तालुक्याचा दौरा करून पक्ष संघटना मजबुत करण्याबाबत ठराव घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी रहांगडाले, सुनंदा मुंडले, कल्याणी भुरे, अविनाश ब्राम्हणकर, अभिषेक कारेमोरे, धनु व्यास, उर्मिला आगाशे, पमा ठाकूर, तोमेश्वर पंचभाई, अंगराज समरीत, लोमेश वैद्य, बाबुराव मते, विनोद ढोरे, डॉ. प्रदीप वासनिक, एल.जी. भावे, किशोर चौधरी, संजय केवट यांनी पक्ष संघटना वाढविण्याबाबत विचार व्यक्त केले.यावेळी नगरसेवक विनयमोहन पशिने, मुकेश बावनकर, महेंद्र गडकरी, नरेंद्र झंझाड, सुमेध श्यामकुंवर, यादवराव भोगे, शैलेश मयुर, डॉ.श्रीकांत वैरागडे, हितेश सेलोकर, अनिल जैन, नितीन तुमाने, सुकराम चोपकर, धनंजय सपकाळ, अनिल जैन, नितीन तुमाने, सुकराम चोपकर, धनंजय सपकाळ, ज्योती खवास यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)