आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे देण्यात येणार आहे. हितेंजु संस्थेचे संचालक म्हणून धमलेश सांगोडे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. महिला सबलीकरणाकरिता कायदेविषयक कार्यशाळा आयोजित करणे, महिलांना डिजिटल साक्षरता व्हावी याकरिता डिजिटल प्रशिक्षणाची कार्यशाळा आयोजित करणे, महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करणे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांपर्यंत पोहोचावे याकरिता प्रयत्न करणे, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात याकरिता करणे, पर्यावरण जनजागृती करणे, कोरोनाविषयी जनजागृती करणे, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे, आयुष काढा वाटप करणे, मास्क वाटप करणे इत्यादी अनेक कार्य करण्यात आले.
धमलेश सांगोडे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST