शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालत १ ऑगस्ट रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

गोंदिया : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयाच्या वतीने जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधि सेवा समित्यांमार्फत ...

गोंदिया : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयाच्या वतीने जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधि सेवा समित्यांमार्फत सर्व तालुका न्यायालयांमध्ये १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे प्रकरण व न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एनआय ॲक्ट कलम १३८ ची प्रकरणे, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक-कौटुंबीक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भाडे वसुली, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलांची (चोरीची प्रकरणे सोडून) प्रकरणे, सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ही प्रकरणे सामंजस्याने सोडविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांचे पॅनेल मदत करणार आहे. ज्या पक्षकारांना आपली दाखल प्रकरणे या लोकअदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात २६ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत, असे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी कळविले आहे.