शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे पाणी शिरले ठाणा गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:22 IST

राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देव्यथा ठाणा येथील : मागीलवर्षी घरामध्ये शिरले होते चार फूट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे कामे दिलीप बिल्डकॉम यांनी केले. रहदारी गावालगत चौपदरीकरण तर दोन गावादरम्यान दोन रस्ते तयार करण्यात आले. गावादरम्यान राष्ट्रीय महामार्ग लगत बंदिस्त दोन ते तीन फुट खोल तीन फुट रुंदीची नाली बांधकाम करण्यात आले. नाली बांधकाम करीत असतांना गावाचे भौगोलिक वातावरण विचारात न घेता किंवा गावाबाहेर पावसाचे पाणी वाहून न जाता रहदारीत उतार करण्यात आला. दुसरी बाब म्हणजे नाली बांधकामाला कसलाही अडथळा नसतानाही ठाणा टी पांईट स्थित नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशी बसस्थानकाजवळ अर्धवट नाली बांधकाम करण्यात आले. जवाहरनगर आयुध निर्माण गेटच्या दोन्ही बाजुला अर्धवट नाली तयार करण्यात आली. मात्र गेटच्या जवळून नाली बांधकाम करण्यात आलेली नाही. परिणामी सोनामाता नगर महामार्गापासून अर्धा किलोमिटर नाल्याचे पावसाचे पाणी ठाणा टी-पांईट बसस्थानकापासून अर्धवट नाल्याद्वारे जवाहरनगर रस्त्याने ठाणा रहदारीत शिरकाव होत आहे. यामुळे ठाणा येथील रस्त्याची नासधुस होत आहे. खासगी विहिरीत दुषीत पाण्याचा शिरकाव होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. ठाणा येथील कॉर्पोरेशन बँकेसमोर डॉ.मणी यांच्या दवाखान्याजवळ, आयुध निर्माणी पतसंस्थाचे पेट्रोलपंप जवळ, जुन्या राष्ट्रीय महामार्ग केशव लेंडे यांच्या घराजवळ, अर्धवट नाली बांधकाम केले आहे. दहा वर्ष लोटूनही प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे लोकप्रतिनिध्ीांच्या वेळकाढू वृत्तीमुळे गावातील नागरिकांचे बेहाल होत आहे. मागीलवर्षी पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या घरामध्ये तीन ते चार फुट पाणी शिरलेले होते. याची जाणीव कुणालाही नाही.