शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग झाला पार्किंग झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:56 IST

मुंबई-हावडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्किंग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तहसील तथा पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची ही वाहने आहेत. महामार्गच पार्किंग झोन बनल्याने, समस्या अधिकच बिकट बनली आहे.

ठळक मुद्देकारवाई होईना : वाहतूक पोलीस शाखेचे होतेय दुर्लक्ष, रस्त्यावरच वाहने उभी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुंबई-हावडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्किंग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तहसील तथा पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची ही वाहने आहेत. महामार्गच पार्किंग झोन बनल्याने, समस्या अधिकच बिकट बनली आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. त्रिमुर्ती चौक परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पंचायत समिती कार्यालय , तहसील कार्यालय व तथा चार पेट्रोलपंप आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ही सर्व कार्यालये एकमेकांसमोर वसली असल्याने रहदारीत अजून वाढ झाली आहे. तहसील कार्यालयात पेड पार्किंग असल्याने पंचायत समिती तथा तहसील कार्यालयात येणारे काही नागरिक चक्क महामार्गच्या कडेला च वाहने पार्क करतात.आधीच महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम रखडून असल्याने रस्ता अरूंद आहे. त्यातही रस्त्याच्या कडेला वाहने पार्क होत असल्याने रहदारील अडथळा निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते.अपघाताची शक्यतातहसील कार्यालयाचा परिसर प्रशस्त आहे. महसुली कामांसाठी अनेक लाभार्थ्यांसह विद्यार्थी व पालक येथे येत असतात. तहसील कार्यालयाच्या महामार्गाला लागून असलेले मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या स्थितीत आहेत. अश्या स्थितीत अर्जनविस बसत असलेल्या ठिकाणाहून ते कार्यालय परिसरात वाहन पार्किंग करायचे असेल तर शुल्क द्यावे लागते.शुल्क न देणारे वाहन चालक सदर वाहने महामार्गावरच वाहने लावीत असतात. आधीच महामार्गाचे विस्तारीकरण झालेले नसल्याने या समस्येत भर पडली आहे. या गंभीर समस्येकडे वाहतूक शाखेने किंवा तहसील कार्यालय प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणीही नागरिकांकरवी होत आहे.