शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

राष्ट्रीय स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक

By admin | Updated: January 11, 2017 00:25 IST

छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथे झालेल्या फ्लोअर बॉल राष्ट्रीय स्पर्धेत भंडाऱ्यातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केले.

प्लोअर बॉल स्पर्धा : शास्त्री विद्यालयाचे खेळाडूभंडारा : छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव येथे झालेल्या फ्लोअर बॉल राष्ट्रीय स्पर्धेत भंडाऱ्यातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केले. जयेश उमेश क्षीरसागर व गिरीष राजू भोयर अशी खेळाडूंची नावे असून ते दोघेही लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे भंडाराचे इयत्ता ८ वी चे विद्यार्थी आहेत.क्षीरसागर व भोयर याची अहमदनगर येथे झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली होती. राजनांदगाव येथे चमकदार कामगिरी दाखवित महाराष्ट्राच्या वाट्याला दोन सुवर्ण पदक प्राप्त करून दिले. या यशामुळे फ्लोअर बॉल स्पर्धेच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांचे लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी कौतुक केले आहे. यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, क्रीडाशिक्षक सुनिल खिलोटे यांना दिले आहे. शाळेच्या वतीने या दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)