शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात शिक्षकांचे मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:26 IST

शासनाने पेंशन बंद केल्याने शिक्षकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. तो शिक्षक सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे.

ठळक मुद्देशासनाचा निषेध : जुनी पेंशनची मागणी

आॅनलाईन लोकमततुमसर : शासनाने पेंशन बंद केल्याने शिक्षकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. तो शिक्षक सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे. जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क मुंडन करून शासन व प्रशानाचे लक्ष वेधले.१ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर लागलेल्या शिक्षकांची पेंशन शासनाने बंद केली आहे. शिक्षण क्षेत्र प्रगतीकरिता शिक्षकांना परिश्रम करावे लागते. त्या शिक्षकांची पेंशन शासनाने बंद केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जुनी पेंशन लागू करण्यासाठी शिक्षक झटत आहेत. जुनी पेंशन हक्क संघटना निर्माण करून तुमसर तालुक्यातील शिक्षकांनी अभिनव शासनाचा निषेध केला आहे.मुंडण करणाऱ्या शिक्षकात अध्यक्ष मंगेश शहारे, उपाध्यक्ष जतेंद्र नागपुरे, सचिव विशाल चव्हाण, पुरुषोत्तम ठवकर, भारत राठोड, सतीश टिचकुले, प्रवीण डोंगरे, नितीन चव्हाण इत्यादी शिक्षकांनी मुंडण करून निषेध केला. शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसह जुनी पेंशन मंजूर करून न्याय द्यावा, अशी मागणी आहे.