शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:16 IST

तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असून निसरडा झाला आहे. रस्त्याचेच येथे विच्छेदन झाल्याचे दिसते. शवविच्छेदन गृहाकडे जातानी डॉक्टर्स, कर्मचारी तथा नातेवाईक चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदन गृहाकडील रस्ता : तुमसर रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असून निसरडा झाला आहे. रस्त्याचेच येथे विच्छेदन झाल्याचे दिसते. शवविच्छेदन गृहाकडे जातानी डॉक्टर्स, कर्मचारी तथा नातेवाईक चिखलातून मार्गक्रमण करावे लागते. उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यातील चिखला येथे वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्याकरिता त्याला एका वाहनातून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन गृहापर्यंत वाहनाला जातानी अडचण निर्माण झाली. मृतकाचे नातेवाईक, आप्तस्वकीय व लोकप्रतिनिधी रुग्णालयात आले होते. सांत्वन देण्याकरिता मृतकाच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता शवविच्छेदन गृहाकडे त्यांना रस्त्यामुळे जाता आले नाही. उपजिल्हा रुग्णालयातील मागील भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.शवगृहाकडे जाणारा रस्ता चिखलमय असून निसरडा आहे. वाहनाने जातानी धोक्याची अधिक शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाने येथे दुर्लक्ष दिसत आहे. शवविच्छेदन गृहाकडे जातानी संबंधित डॉक्टर्स इतर कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.यासंबधी येथील वैद्यकीय अधिकाºयांना माहिती असली तरी या विषयी पाठपुरावा का करण्यात येत नाही, असा सवाल आहे.चिखलमय रस्त्यावर मुरूम घालण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेण्याची गरज आहे. सुमारे अडीच लक्ष नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाºया उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रशासनासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील भागात ठिकठिकाणी पाणी साचले असून अस्वच्छता आहे. शवविच्छेदन गृहाकडे मी रविवारी जाऊ शकलो नाही. रस्ता चिखलमय आहे. रुग्णालय प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.-के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य भंडारा.