शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीच्या पाण्याकरिता शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : रब्बी पिकाकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याकरिता तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर बघेडा ...

ठळक मुद्देबघेडा येथे आंदोलन : रबी पिकाकरिता पाणी सोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रब्बी पिकाकरिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याकरिता तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर बघेडा फाटा येथे शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत राजकीय पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. सुमारे अर्धा तास रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तुमसर व गोबरवाही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पाच दिवसानंतर कारवाईचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.बघेडा तथा गोबरवाही परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सरीप पीके, गहू, चना, धान लावली आहेत, पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर बघेडा फाट्याशेजाररी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यासोबत राजकीय पदाधिकाºयांनी आंदोलनात सहभाग घेतला.यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश रहांगडाले, राजू माटे, जि.प. सभापती रेखा ठाकरे, उमेश कटरे, उमेश तुरकर, पं.स. सदस्य बाळकृष्ण गाढवे, शरद खोब्रागडे, अनिल टेकाम, संजय बिसेन, अरुण झोडे, माजी जि.प. उपाध्यक्ष रमेश पारधी, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितीरमारे, दिलीप सोनवाने, किशोर हुमणे, देवचंद ठाकरे, ठाकचंद मुुंगुसमारे, पं. स. सदस्य शिशुपाल गौपाले, नगरसेवक बाळा ठाकूर, बंडू रहांगडाले, अनिल चौधरी, कमलेश ठाकूर, सुनिल टेंभरे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.बावनथडी प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकारी सिंग यांनी पाच दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी नायब तहसीलदार अशोक पाटील, गोबरवाहीचे सहायक पोलीस निरीक्षक म्हसकर, तुमसरचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी चोख बंदोबस्त केला होता.