शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:48 IST

पेट्रोल, डिझेल, गॅसदर वाढीविरोधात भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोलपंपासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी करून आपला रोश व्यक्त केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज इंधन दरवाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेस : पेट्रोल पंपासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेट्रोल, डिझेल, गॅसदर वाढीविरोधात भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोलपंपासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी करून आपला रोश व्यक्त केला.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज इंधन दरवाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. हा प्रकार जनतेच्या पुढे आणण्यासाठी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात महिला भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आवेश पटेल, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे उपस्थित होते. यावेळी पेट्रोलपंपासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटी करप्रणाली आणल्यास २० ते २५ रूपये प्रती लिटर दर कमी होती आणि सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, असे यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.या आंदोलनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश पडोळे, सुलभा हटवार, विशाल भोयर, भंडारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भूषण टेंभूर्णे, साकोली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विष्णू रणदिवे, तुमसर विधानसभा अध्यक्ष प्रफूल बिसने, कैलास मते, प्रकाश करंजेकर, भारती निमजे, आशा गिरीपुंजे, भुपेंद्र साठवणे, प्रकाश देशमुख, स्वप्नील भिंगरी, धम्मदिप रंगारी, सागर भुरे, सुरेश तितीरमारे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विवेक हटवार, संदीप निमजे, राजू थोटे, हेमंत समरीत, अयुब पटेल, आशिष भानारकर, शैलेश वैद्य, बंडू लांबट, सचिन मेश्राम, लक्ष्मण सेलोटे, रूपेश कुंभरे, सुधीर राऊत, मोहन परशुरामकर, सुरज चचाणे, गौतम सुखदेवे, आशिष भोंगाडे यांनी सहकार्य केले.