शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत योग दिनानिमित्त मोटार सायकल रॅली

By admin | Updated: June 20, 2017 00:20 IST

समर्थनगर लाखनीच्या साई मंदिर परिसरातून जागतिक योग दिनानिमित्त सर्वत्र जनजागृती करण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : समर्थनगर लाखनीच्या साई मंदिर परिसरातून जागतिक योग दिनानिमित्त सर्वत्र जनजागृती करण्यासाठी सावरी, मुरमाडी लाखनी गावातून मोटारसायकल रॅली आज सकाळी ७ वाजता काढण्यात आलीपतंजली योग समिती लाखनी, भारत स्वाभिमान समिती, महिला पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक योग दिनाबद्दल जनतेत उत्सुकता निर्माण करणे आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगाचे महत्व व स्थान आदी गोष्टीची जागृती समाजात व्हावी यासाठी या पतंजली योग समितीच्या वतीने आज सोमवारला सकाळी ७ वाजता समर्थनगर लाखनी येथील साई मंदिर प्रांगणातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व योग प्रशिक्षक सुनिल भाग्यवानी, प्रा. धनंजय गिऱ्हेपुंजे, सुधिर बावनकुळे, अनिल निर्वाण, पद्माकर सावरकर, रिता निर्वाण, प्रणाली सावरकर, कविता मोलगीरे, निशा गायधनी व अन्य योग प्रेमिंनी या रैलीत सहभाग घेतला. योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योग वर्ग घेतले जाणार असल्याची माहिती पतंजली योग समितीच्या वतीने देण्यात आली. या योग दिनाला लाखनी शहरासह परिसरातील गावांमधील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.