शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आईचे महात्म्य कायम असावे

By admin | Updated: May 10, 2015 00:54 IST

आईचे महात्मय सांगण्यासाठी ‘मदर्स डे’ हा काही एका दिवसापुरता मर्यादित दिवस नाही.

भंडारा : आईचे महात्मय सांगण्यासाठी ‘मदर्स डे’ हा काही एका दिवसापुरता मर्यादित दिवस नाही. आयुष्याच्या प्रत्येकच दिवशी तिचे महत्त्व समजायला लावणारा दिवस असला पाहिजे. कारण आपला जन्मच तिच्यामुळे झाला आहे, याची जाणीव ठेऊन एक दिवसाच्या महत्त्वापेक्षा दररोज आईची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे भावनिक मत जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी ‘मदर्स डे’च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.मूल जन्माला आल्यापासून आई हीच पहिली गुरु असते. तिच्या संस्कारातच मनुष्याची जडणघडण होत असते. मोठे बनल्यानंतर तिच्या संस्काराचे दायित्व निभावण्याची गरज आहे. आईने लहानपणापासूनच वेळेचे नियोजन शिकविले. वक्तशीरपणा, सातत्य, निरंतरता आणि सहनशीलता हे गुण तिनेच माझ्यात रुजविले. अभ्यासासाठी पहाटे उठण्याची सवय तिच्यामुळेच लागली. हस्ताक्षर, शुद्धलेखनाचे पाठ, सामाजिक बांधिलकी अशा विविध पायऱ्याही तिनेच शिकविल्या आहेत. लग्नानंतर आयएएस उत्तीर्ण झाले. आयएएसची तयारी करताना सासूबाईची प्रेरणा माझ्या यशात महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे सासूबाई यासुद्धा माझ्यासाठी आईच ठरली आहे. अलिकडे फेसबुक, वॉटस्अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. आईवडिलांच्या या उतारवयात त्यांनाही जगात काय सुरु आहे, हे कळण्यासाठी यासाठी त्यांनाही यात सहभागी करुन घेतले पाहिजे. सेलीब्रेशन साजरे करताना आईवडिलांसोबत घेतले पाहिजे. त्यामुळे एक दिवसाच्या महत्त्वापेक्षा दररोज आईची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस साजरा झाला पाहिजे, असेही डॉ. माधवी खोडे यांनी सांगितले.