गरज ही शोधाची जननी : धान पिकासाठी शेतात खत फवारायचे होते. परंतु ट्रॅक्टर आहे तर ट्राली नव्हती आणि बैलगाडी होती तर बैलजोडी नव्हती. त्यामुळे साकोली तालुक्यातील सोनका पळसगाव येथील एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बैलगाडी बांधून खत आणण्यासाठी निघाला, त्यावेळेचे छायाचित्र.
गरज ही शोधाची जननी :
By admin | Updated: October 11, 2015 01:52 IST