शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवरील हल्ला प्रकरणात सासू व भासऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

रविना राहुल लिल्हारे असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर गत १५ दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी लिल्हारे कुटुंबीयांनी ...

रविना राहुल लिल्हारे असे जखमी महिलेचे नाव आहे. तिच्यावर गत १५ दिवसापूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी लिल्हारे कुटुंबीयांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांना दिलेल्या बयानात तीन इसम तोंडावर कापड बांधून आले होते. त्यांनी रविना लिल्हारे व सासू गीता लिल्हारे यांना मारहाण केली, असे म्हटले होते. रविना गंभीर जखमी असल्याने तिला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. सासू गीता लिल्हारे व भासरे महेश लिल्हारे यांनी मारहाण केल्याचे पुढे आले. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ४५०, ३३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जी. एल. विजयसिंग, पोलीस हवालदार समाधान लांडगे, मल्होत्रा यांनी केला.