मॉक ड्रिल : होळी (धुळवडीला) तुमसर शहर तथा ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था टिकून राहून तत्काळ कारवाईकरिता पोलीस विभाग सतर्क राहावा, याकरिता तुमसरात पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी यशस्वी मॉक ड्रील केली. यात तुमसरचे प्रभारी ठाणेदार परदेशी, गोबरवाहीचे किशोर झोटिंग आंधळगावचे उके, तुमसरचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, सोनपिंपळे, श्रीवास सह शंभरावर पोलीस सहभागी झाले होते. यास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी मार्गदर्शन केले.
मॉक ड्रिल :
By admin | Updated: March 4, 2017 00:29 IST