शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे मिशन झीरो पेंडन्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावची सहविचार सभा अनिल टेंभुर्णीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. सभेला ...

आमगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावची सहविचार सभा अनिल टेंभुर्णीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली.

सभेला संचालक एन. बी. बिसेन, माजी संचालक संजय जोगी, उपाध्यक्ष वाय. आय. रहांगडाले, जिल्हा संघटक एस. टी. भालेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, जिल्हा कार्यालयीन चिटणीस बी. एस. केसाळे, यू. जी. हट्टेवार, सुरेश कटरे, कार्याध्यक्ष चिटणीस, एन. जी. कांबळे, ए. एन. खरडकर, रवींद्र खापर्डे, शोभेलाल ठाकूर, गणेश लोहाडे, जलाराम बुद्देवार, अंजन कावळे, रावसाहेब शिदने, मनोज खुरपुडे, मार्गदर्शक अंबर बिसेन, जी. पी. शहारे, ओमप्रकाश भुते, जीवन हरिणखेडे, महेंद्र कुथे, डी. बी. सोनवाणे, भाऊसाहेब शिरसाट, राम सोनटक्के, राजेश जैन, दिलीप होटे, कविता चक्रवर्ती, देविमाला पटले, गुणवंता नेवारे, कविता मेश्राम, दिलीप कुरूटकर, दिनेश डोंगरे, सुरेंद्र मेंढे, आनंद येरणे, रूपेश चौधरी, रामेश्वर बागडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ या उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षिका सुनंदा शंभरकर यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सभेत झीरो पेंडन्सी उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवड श्रेणी व चटोपाध्याय वेतन श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला अविलंब पाठविणे, परीक्षापूर्व परवानगी व कार्योत्तर परवानगीचे प्रस्ताव जि.प.ला पाठविणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके त्वरित निकाली काढणे, मूळ व दुय्यम सेवापुस्तिका अद्ययावत करणे आदी शिक्षकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. पंचायत व जिल्हास्तरावर शिष्टमंडळ चर्चासत्र आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरले.