शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध उत्पादकांनी पशुसंतुलित आहारातून प्रगती साधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:17 IST

शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय करुन शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती करावी यासाठी पशु संतुलन पोषण आहार या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून दुध उत्पादकांना आर्थिक मदत पुरविली जाते.

ठळक मुद्देरामलाल चौधरी : आमगाव येथे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची सभा

आॅनलाईन लोकमतभंडारा : शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय करुन शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती करावी यासाठी पशु संतुलन पोषण आहार या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून दुध उत्पादकांना आर्थिक मदत पुरविली जाते. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले.भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या माध्यमातून आमगाव येथील राजस्वी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने आयोजित दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा दुग्ध संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके, दुग्ध संकलन अधिकारी टी. एल. बुलबुले, माजी सरपंच सुनिता चौधरी, माजी सरपचं हेमराज बोंदरे, ग्रा.पं. सदस्य शुभांगी बडवाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन भगत, भगवान गायधने आदी उपस्थित होते.यावेळी चौधरी यांनी राष्ट्रीयय डेअरी विकास बोर्डाच्या पशु संतुलन पोषण आहाराची माहिती सांगितली. दुग्ध उत्पादकांनी पोषण आहारासह जनावरांचे निरोगी संगोपण व त्यांच्या दुध उत्पादन वाढीसाठी दुग्ध उत्पादक संघाची मदत घ्यावी व त्यासाठी संघ सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी करण रामटेके यांनी पशु संतुलीत आहार पोषण कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात गावस्तरावर राबवून जिल्ह्यात धवलक्रांती करण्याचे आवाहन केले. संचालन पशुसंतूलीत पोषण आहार प्रशिक्षक ललित चामट यांनी तर आभारप्रदर्शन अनुज नेवल यांनी केले. यावेळी आमगाव येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.