शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स व सोशल मीडियाचे सुक्ष्म संनियंत्रण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:26 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया व सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती व बातम्यांचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून सुक्ष्म सनियंत्रण केले जाईल. पेड न्यूज आढळल्यास संबंधितांच्या निवडणूक खर्च खात्यात खर्च समाविष्ट करावा अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नाकिडी सृजनकुमार यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनाकिडी सृजनकुमार : भंडारा येथे मीडिया सेंटरचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या पेड न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया व सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती व बातम्यांचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून सुक्ष्म सनियंत्रण केले जाईल. पेड न्यूज आढळल्यास संबंधितांच्या निवडणूक खर्च खात्यात खर्च समाविष्ट करावा अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक नाकिडी सृजनकुमार यांनी येथे दिली.जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मिडीया सेंटरचे उद्घाटन सृजनकुमार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नोडल अधिकारी निवडणूक खर्च तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, निवडणूक खर्च निरीक्षकांचे संपर्क अधिकारी श्रीकांत सुपे उपस्थित होते.निवडणूक खर्च निरीक्षक सृजनकुमार हे राजस्व सेवेचे अधिकारी असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी त्यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन उद्घाटन केले. यावेळी सृजनकुमार यांनी समितीमार्फत पाठविण्यात येणाºया विविध अहवालांची पाहणी केली. समितीच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समितीने यापुढेही नियमित अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.