शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

मेटॉडोअरची स्कूल बसला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:37 IST

दोन मेटॉडोअरने एकमेकाला धडक दिल्यानंतर विद्यार्थी वाहून नेणाºया स्कूल बसला मागून धडक दिली.

ठळक मुद्देकारधा वैनगंगा पुलावरील घटना : आठ विद्यार्थी सुदैवाने बचावले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन मेटॉडोअरने एकमेकाला धडक दिल्यानंतर विद्यार्थी वाहून नेणाºया स्कूल बसला मागून धडक दिली. यात सुदैवाने आठ विद्यार्थी बचावले. ही घटना कारधा वैनगंगा नदीपुलावर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.माहितीनुसार, शहरातील रॉयल पब्लिक शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस क्रमांक एमएच ३६ / ६५८ ला मागेहून येणाºया दोन मेटॉडोअरने धडक दिली. यात मेटॉडोअर क्रमांक एमएच ४० वाय १४१, एमएच ३१ एपी ४५०७ या वाहनांचा समावेश होता. यात एका मेटॉडोअरने समोरील मेटॉडोअरला तर दुसºया मेटॉडोअरने स्कूल बसला धडक दिली. हा प्रकार चक्क पुलावर घडल्याने व सदर स्कूल बस समोरून येणाºया वाहनाला जाऊन टिकल्याने थोडक्यात मोठी जनहानी टळली. या बसमध्ये आठ विद्यार्थी उपस्थित होते. या अपघातामुळे नदीपुलावरील वाहतूक जवळपास एक तास बंद होती. वाहनांची लांब रांग दोन्ही बाजुला दिसून येत होती. कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.