शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४१.५ अंशावर

By admin | Updated: March 26, 2017 00:20 IST

वातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे.

उन्हाची दाहकता : रस्त्यावर सामसूम देवानंद नंदेशवर भंडारावातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. पारा ४१.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा उष्मा वाढला आहे. दर वर्षी उन्हाची दाहकता वाढत असते. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत सूर्य जास्तच तापत असल्याने मार्च महिना संपण्याअगोदरच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे,वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ, शेतीतील कामे, नागरिकांचे फिरणे या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे, वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणारे टोपी,सनकोटची खरेदी वाढली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. शीतपेयाची दुकाने गजबजू लागली आहे, थंड पाणी आणि उसाचा रस, कोल्ड्रींग्स, आईस्क्रीम यांची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्य रस्त्यावर रसवंती गृह भर दुपारी गजबजू लागली आहे, रसवंती गृहाच्या ठिकाणी बांधलेल्या घुंगरांचा मंजुळ आवाज परिसरात वातावरण निर्मिती करत आहे. आणि हा मंजुळ आवाज वाटसरूंना उसाच्या रसाची आठवण करून देत आहे. एकंदरीतच वाढत्या उन्हाने माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून वेगवेगळ्या मागार्चा अवलंब करून उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरात प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. २४ मार्च रोजी पारा ४१ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले. आज २५ रोजी कमाल तापमान ४१.५ व किमान तापमान २८ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आली. मार्च महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यापासून उष्णतेत वाढ झाली असून येत्या एप्रिल व मे महिन्यामध्ये ही वाढ अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.