शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

महिला प्रवासी डब्यातून पुरुषांचा प्रवास

By admin | Updated: November 23, 2015 00:34 IST

महिला व अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने साधारण व एक्स्प्रेस रेल्वेत स्वतंत्र डब्बा सुरु केला आहे.

तुमसर : महिला व अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने साधारण व एक्स्प्रेस रेल्वेत स्वतंत्र डब्बा सुरु केला आहे. पंरतु या डब्यातून पुरुष प्रवाशीच मोठ्या संख्येने प्रवास करीत असल्याचे चित्र दिसत आहे. अनारक्षित डब्यातून सर्वसामान्य महिलांना रात्री प्रवास करणे धोक्याचे असते, त्यांना अनारक्षित डब्यात गर्दीमुळे प्रवेश करता येत नाही. जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ही बाब हेरुन रेल्वे प्रशासनाने अंध-अपंग व केवळ महिला प्रवाशांकरिता सामान्य आणि एक्सप्रेस रेल्वे गाड्यांत अनारक्षित स्वतंत्र डबा लावला या डब्ब्यात महिला तथा अंध-अपंगाची संख्या अल्प दिसते तर उलट पुरुष प्रवासी या डब्यातून नियमबाह्य प्रवास करीत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या हेतूला हरताळ फासला जात आहे.रेल्वे प्रशासनाच्या धडक तपासणी माहिमेत पुरुष प्रवाशांवर कारवाई केली जाते. २०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे त्यांच्या फारसा परिणाम जाणवत नाही. ही कारवाई १५ ते २० दिवसातून एकदा होते. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच राहते. रेल्वे प्रशासनाजवळ रेल्वे पोलीस आहे, परंतु त्यांची संख्याही अत्यल्प आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर या डब्याची सातत्याने तपासणी केली तर पुरुष प्रवाशांची मक्तेदारी संपुष्टात येऊ शकते. या डब्यात महिला प्रवाशांनीही जागृत राहण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)