शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

बावनथडीतील पाणीवाटपासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:25 IST

तुमसर व मोहाडी तालुक्यातील पावसाअभावी रोवणी खोळंबली असल्याने याची दखल घेऊन ....

ठळक मुद्देआमदारांचा पुढाकार : रोवणीसाठी मिळणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर व मोहाडी तालुक्यातील पावसाअभावी रोवणी खोळंबली असल्याने याची दखल घेऊन आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयात बावनथडी प्रकल्पाचे विविध अधिकाºयांना बोलावून पाणी वाटपासंबंधी आढावा बैठक घेतली.बावनथडी प्रकल्पाचे पाणी आ. वाघमारे यांच्या प्रयत्नाने सोडण्यात आल्याने तुमसर व मोहाडी तालुक्यात रोवणीला सुरूवात झालेली आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस न पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी रोवणी खोळंबल्या असून पºहे करपू लागली आहे. शेतकºयांनी कर्ज काढून धानाची बिजाई खरेदी केली होती. परंतु पावसाने दगा दिल्याने रोवणी कशी करावी, या विवंचनेत बळीराजा अडकला.याची दखल घेत आमदार चरण वाघमारे यांनी बावनथडी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले. याला अधिकाºयांनी दाद देवून बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडले. बावनथडी प्रकल्पाच्या पाण्याने रोवणी होणार असल्याने शेतकºयांनी आमदार चरण वाघमारे यांचे आभार मानले आहे.तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला उपविभागीय अभियंता रामटेके, कार्यकारी अभियंता चोपडे, तुमसरचे तहसीलदार बालपांडे व बावनथडी प्रकल्पाचे शाखा अभियंता, यांच्यासह कर्मचारी व मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी उपस्थित होते.