शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

जेएसव्ही फसवणूकप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: April 12, 2017 00:48 IST

जेएसव्ही कंपनीने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तथा नागपूर जिल्ह्यातील लाखो गुंतवणुकदार व अभिकर्त्यांची मोठी फसवणूक करून धोका दिला.

प्रशासन नियुक्त करण्याची मागणी करणार : बच्चू कडू यांची अभिकर्त्यांना ग्वाहीतुमसर : जेएसव्ही कंपनीने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तथा नागपूर जिल्ह्यातील लाखो गुंतवणुकदार व अभिकर्त्यांची मोठी फसवणूक करून धोका दिला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रशासक नियुक्त करण्याची हमी आ.बच्चू कडू यांनी दिली.जेएसव्हीचे गुंतवणूकदार व अभिकर्त्यांनी आ.बच्चू कडू यांची भंडारा येथे भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. जेएसव्ही कंपनीचे कागदपत्रांची पाहणी केल्यावर येथे पाच मुख्य संचालक आहेत. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अमीत चौधरी, संध्या आंबेडारे, राजेंद्र भाले हे केवळ भागधारक आहेत. जमीन खरेदी विक्रीचा अधिकार त्यांना देण्यात आले होते. हे कागदपत्रानुसार स्पष्ट दिसत आहे. गुन्हा दाखल करून संचालकांना अटक करून काम चालणार नाही, गुंतवणूकदार व अभिकर्त्यांची फसवणूक झाल्याचे येथे प्रथमदर्शनी दिसत आहे. या प्रमाणात सखोल चौकशी करिता मुख्यमंत्र्यांना भेट घेण्यात येईल. अभिकर्त्यांचे प्रतिनिधी अमीत चौधरी यांना सोबत घेऊन जेएसव्ही कंपनीत प्रशासक नियुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र् यांकडे करण्यात येईल अशी ग्वाही आ.बच्चू कडू यांनी अभिकर्ते व गुंतवणुकदारांच्या बैठकीत दिली.सेबीच्या निर्णयाचा आदर करून नियमानुसार प्रशासक बसविण्याची हमी आ.बच्चू कडू यांनी शेवटी दिली. आ. बच्चू कडू यांना यावेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अमीत चौधरी, राजेंद्र आले, सुरेंद्र बोरकर, संध्या आंबेडारे, कृष्णकुमार बिरे, योगीप्रसाद धामडे, त्र्यंबक रामटेके, भारती बांते, मुकेश नागरिकर, रुपेश सपाटे, कलावती तुरकर, संगीता इसरावत, सारंगा आगाशे, प्रमोद गोंधुळे, मारोती राजगीरे, लोकेश येळणे, सतीश भेदेसह अभिकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)