शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मीडिया सेंटर ठरले नावापुरतेच

By admin | Updated: July 7, 2015 00:39 IST

जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज (सोमवार) मतमोजणीच्या दिवशी उभारण्यात आलेले ...

सुविधांचा अभाव : पोलीस कर्मचाऱ्यांचेही मानधन अडलेभंडारा : जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आज (सोमवार) मतमोजणीच्या दिवशी उभारण्यात आलेले मिडिया सेंटर नावापुरतेच ठरले. माहिती देण्यासाठी माहिती कार्यालयासह निवडणुक विभागातील कर्मचारी उपस्थित नव्हते. नावापुरते उभारण्यात आलेल्या या सेंटरची चांगलीच चर्चा होती.जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या पोलीस बहुउद्देशिय सभागृहात मतमोजणी करण्यात आली. यासाठी सभागृह परिसरात कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मिडिया व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था तोकडी होती. निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकार तथा वार्ताहरांसाठी सभागृहाबाहेर असलेल्या मोकळया जागेत पेंडाल बांधण्यात आला होता. या पेंडालमध्ये सुविधांचा बोजवारा होता. २ टेबल, ६ खुर्च्या, ३ टेबल चादर व १ पंखा असे साहित्य असलेल्या ८ बाय १८ फुटांच्या या पेंडालमध्ये प्रसिद्धी माध्यमांना उपयोगी साहित्य उपलब्ध नव्हते. याशिवाय या सेंटरमध्ये निवडणुक विभाग तथा जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने वार्तांकन करताना पत्रकारांना असुविधा निर्माण झाली. अपडेट माहिती वेळेवर मिळण्यासाठी माहिती कार्यालयाने कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. निवडणूक मतमोजणीत सुरक्षा व्यवस्थेतंर्गत पोलीस मुख्यालय परिसरात जवळपास २०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र यापैकी फक्त १०० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची व्यवस्था असल्याचे कळते. तसेच निवडणुक कार्यात ‘रिर्झव्ह’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुठलेही मानधन दिले जात नाही. अन्य कर्मचाऱ्यांना नियमानुसार मानधन मिळत असते. पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हा दुजाभाव असल्याची चर्चा आज ऐकावयास मिळाली. (प्रतिनिधी)