शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्रेहलला व्हायचंय मेकॅनिकल इंजिनियर

By admin | Updated: May 28, 2015 00:36 IST

इच्छा व्हायची तेव्हा अभ्यास करायचा. पण त्यात सातत्य असायचे. अभ्यास करायला वेळ पाहत नव्हतो. ...

इंद्रपाल कटकवार भंडाराइच्छा व्हायची तेव्हा अभ्यास करायचा. पण त्यात सातत्य असायचे. अभ्यास करायला वेळ पाहत नव्हतो. आई-वडील व गुरूजनांचे मार्गदर्शन हेच माझ्या यशाचे मुख्य गमक असल्याची प्रतिक्रिया बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या स्रेहल रामटेके या विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला दिली. त्याची मेकॅनिकल इंजिनिअर बनन्याची इच्छा आहे.घरात शैक्षणिक वारसा नसतानाही व आर्थिक स्थिती बेताची असतानाही अतिशय खडतर परिस्थितीत स्नेहलने हे यश संपादित केले आहे. संघर्षाला उत्कर्षाचे बळ मिळाल्यास अशक्य बाबही शक्य होत असते. ही बाब, स्रेहलने आपल्या कतृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. स्रेहलचे बाबा मजुरीचे काम करित असून आई (किरण) अंगणवाडीत मदतनिस आहेत. त्याचे वडील ८ वी तर आई ९ वी पास आहेत. भंडारा नजिकच्या भिलेवाडा या छोट्याशा गावातील रहिवासी असून त्याचा या यशाने जिल्ह्यासह गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आई वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. इच्छेच्या बळावर आपण यश गाठू शकतो, अशी आशा होती. मात्र जिल्ह्यात प्रथम येऊ, हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. स्रेहलला एक लहाण बहिण असून ती सातव्या वर्गात शिकत आहे.नगर परिषद गांधी विद्यालयासह खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. स्रेहलला पाच विषयांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. स्रेहल हा ‘ट्रीपल जेई’ परिक्षेतही जिल्ह्यातून पहिला आला होता. त्याला अभियांत्रिकी विशेषत: मेकॅनिकल क्षेत्रात करिअर घडवायचे आहे.