शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्ग १ व २ ची अनेक पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:31 IST

भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात वर्ग एक आणि वर्ग दोनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, ....

परिणय फुके यांचा सचिवांकडे पाठपुरावालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात वर्ग एक आणि वर्ग दोनची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्यात यावी, या मागणीसाठी विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.भंडारा जिल्ह्यात महसुल आणि पंचायत प्रशासनातील विविध शासकीय कार्यालयात शंभराहून अधिक वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यात यावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले. त्यांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही पदे भरण्याबाबत संबंधित विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत. त्या पत्राच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दीपक मोरे यांनी भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदांपैकी आपल्या विभागाच्या अधिनस्थ रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी, असे पत्र ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, महसूल, वने, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, नगरविकास, जलसंपदा विभागाच्या उपसचिवांना दिले आहे.याशिवाय अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राची दखल घेत पाठविलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील वर्ग एक व वर्ग दोनची रिक्त पदे भरण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना दिले आहे., या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदे लवकरच भरण्यात येतील, असा विश्वास आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.