शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत उपाध्यक्षपदी मल्लाणी

By admin | Updated: January 17, 2017 00:15 IST

नगरपरिषद उपाध्यक्षपदी तरुण मल्लाणी यांची तर स्वीकृत सदस्यपदी अ‍ॅड. दिलीप कातोरे व मोहन चांदेवार यांची अविरोध निवड करण्यात आली.

न.प. निवडणूक : स्वीकृत सदस्यपदी कातोरे, चांदेवार यांची निवडसाकोली : नगरपरिषद उपाध्यक्षपदी तरुण मल्लाणी यांची तर स्वीकृत सदस्यपदी अ‍ॅड. दिलीप कातोरे व मोहन चांदेवार यांची अविरोध निवड करण्यात आली.जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार पदनिर्देशीत अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी नगर परिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रीया पार पडली. यात उपाध्यक्ष पदासाठी तरुण मल्लानी यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने तरुण मल्लानी यांना उपाध्यक्ष म्हणून अविरोध घोषित करण्यात आले. सदस्यसाठी अ‍ॅड. दिलीप कातोरे, मोहन चांदेवार, ललित खराबे, बंडु बोरकर, नईम अली व पंढरी कापगते यांचा अर्ज पदनिर्देशन अधिकारी यांनी अपात्र ठरविला. भाजपचे १४ सदस्य असल्यामुळे पदनिर्देशन अधिकाऱ्यांनी गटनेता अनीता पोगडे यांना पाच उमेदवारांची अधीकृत यादी दिली. यावर अनिता पोगडे यांनी अ‍ॅड. दिलीप कातोरे व मोहन चांदेवार या दोघांची शिफारस केली. या पत्राची दखल घेत तहसिलदार तथा मुख्याधिकारी खडतकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून अ‍ॅड.कातोरे व चांदेवार यांची घोषणा केली. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्याची घोषणा होताच बाहेर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत आंनदोत्सव साजरा केला. निवड करतेवेळी कार्याध्यक्ष खडतकर, प्रशासकीय अधिकारी परमार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेवक रविंद्र परशुरामकर, लता कापगते, शैलेश शहारे, रोहिनी मुंगुलमारे, भोजेंद्र गहाणे, राजश्री मुंगुलमारे, शैलु बोरकर, पुरुषोत्तम कोटांगले, अनीता पोगडे, नालंदा टेंभुर्णे, सुभाष बागडे, गिता बडोले, मिना लांजेवार, अ‍ॅड. मनिष कापगते, जगन उईके व वनिता डोये, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, नितीन खेडीकर, आनंद सोनवाने, भगवान पटले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)