शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सेवक भरती तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षण सेवक भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनामध्ये, राज्यातील सर्व स्थानिक संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शिक्षण सेवक भरती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनामध्ये, राज्यातील सर्व स्थानिक संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदावर भरती करतांना सर्व पदासाठी निवडीची समान संधी मिळावी, शिक्षण सेवक पदांसाठी उच्च गुणवत्ता धारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' मधील गुणांच्या आधारे करावी, तसेच खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेत समायोजन करू नये आदी मागण्यांचा समावेश आहे. अर्धे सत्र संपण्याच्या मार्गावर असताना कित्येक शाळांना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे भावी पिढ्यांचे नुकसान होत असून या गंभीर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन व शासन यांनी यावर कृतिशील कालबद्ध कार्यक्रम घोषित करावा, असे निवेदनात नमूद आहे.शिष्टमंडळात केदार नाकाडे, चंदू लांजेवार, राजू घावळे, शिशुपाल भुरे, यशवंत भोयर, संजय मते, राजेश निंबार्ते आदी उपस्थित होते.