शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आवडीच्या क्षेत्रातच भविष्य घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:11 IST

यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्पर्धा परीक्षेचे युग असल्याने त्याला सामोरे जाताना अपयशही येते. याला न डगमगता सर्वांनी यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घेवून आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन आ. बाळा काशिवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देबाळा काशिवार : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

आॅनलाईन लोकमतसाकोली : यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्पर्धा परीक्षेचे युग असल्याने त्याला सामोरे जाताना अपयशही येते. याला न डगमगता सर्वांनी यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घेवून आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन आ. बाळा काशिवार यांनी व्यक्त केले.जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका क्रीडा संकुल समिती कार्याध्यक्ष शाहीर कुरैशी आदी उपस्थित होते.याप्रसंगी अर्चना मोरे यांनी सर्वांनी आयुष्याचे ध्येय निश्चित करावे व त्या दृष्टीने वाटचाल करावी, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. मोबाईलचा सकारात्मक वापर केला तर आयुष्य घडते. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास खचून न जाता नव्या उमेदिने त्याला सामोरे जावे, असे प्रतिपादन केले. संचालन अनिराम मरस्कोल्हे यांनी केले. प्रास्ताविक भोजराज चौधरी यांनी केले. तर आभार शाहीर कुरैशी यांनी मानले.