शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

आरोग्यसेवा अति महत्त्वाची सेवा आहे. शासनाने आरोग्य विभागातील विविध पदांवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी, तसेच बीएस्सी ...

आरोग्यसेवा अति महत्त्वाची सेवा आहे. शासनाने आरोग्य विभागातील विविध पदांवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी, तसेच बीएस्सी नर्सिंग, डीएमएलटी, एएनएम, जीएनएम यासारख्या समकक्ष पदवीधारण करणाऱ्या उमेदवारांची रीतसर लेखी, तोंडी परीक्षा घेऊन सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, परिचारिका, मदतनीस, टेक्निशियन तंत्रज्ञ यासारख्या समकक्ष पदांवर कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती दिनांकापासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी, कर्मचारी विहित कालावधीत कर्तव्य बजावत आहेत; परंतु सदर कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने अल्प प्रमाणात मानधन मिळत आहे. त्यामुळे महागाईच्या काळात त्यांना महिन्याचे पंधरा दिवसही सुख-समाधानाने काढता येत नाहीत. कर्ज व उसनवारीची परतफेड कशी करावी, मुलांचे शिक्षण, लग्न कसे करावे, दैनंदिन व्यवहार व कुटुंबाचा सांभाळ कसा करावा आणि वीतभर पोटाची खळगी कशी भरावी, आदी प्रश्न त्यांच्यासमोर आ-वासून उभे ठाकले आहेत.

निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, अंबादास नागदेवे, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे, जयपाल रामटेके, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, श्री. खोब्रागडे, सुधाकर चव्हाण, मच्छिंद्र टेंभूर्णे, उमाकांत काणेकर, यशवंत घरडे, मोरेश्वर लेधारे, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, शैलेश धारगावे, दामोधर गोडबोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.