शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:18 IST

म्हाडा कॉलनी येथील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे. यामुळे रस्त्यावरून आवागमन करताना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देजयश्री बोरकर यांची मागणी : म्हाडा कॉलनी येथील समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : म्हाडा कॉलनी येथील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे. यामुळे रस्त्यावरून आवागमन करताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे, अशी मागणी नगरसेविका जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली.निवेदनात म्हाडा कॉलनी येथील मुख्य रस्ता (खात रोड ते ब्रास सिटी अ‍ॅकेडमीपर्यंत) हा खड्डेमय झालेला आहे. या रस्त्यावर खूप रहदारी असून पायदळ जाणेही शक्य नाही. येथून वाहनाने जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. येथील नागरिकांना या मुख्य रस्त्यावरून नेहमी जाणे येणे करावे लागते. कित्येकवेळा नगरसेविका जयश्री बोरकर नगरिकांनी पालिकेला निवेदन दिले. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी म्हाडा कॉलनीच्या विकासासंदर्भात उदासीनता दाखविली आहे. सर्व म्हाडा कॉलनी येथील निवासी हे नगरपालिकेला नियमितपणे टॅक्स भरतात. तरी सुद्धा या मुख्य रस्त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे मुख्य म्हाडा कॉलनीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे, अन्यथा येथील रहिवाशी व नगरसेविका यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.यावेळी नगरसेवक शमीम शेख, नगरसेवक जाबीर मालाधरी, सचिन घनमारे, सुदीप शहारे, अखिल तिवाडे, श्रीकांत पडोळे, सुलोचना रंगारी, वंदना नागदेवे, रिना हटवार, द्वारका कापसे, आशा तिवाडे, वर्षा पाटील, मोना तिवारी, सुशिला चौधरी, विद्या घारगडे, मनिषा पडोळे, रेखा आदमने, मुक्ता तिवाडे, मनिषा मते, ममता खांडेकर, सुनिता शेंडे, विद्या मस्के, लता हटवार, चंद्रकला गायधने, सीमा लांजेवार, छाया भेंडारकर, अनिता माळवी, गीता राखडे, माधुरी पारधी, आदींची उपस्थिती होती.